जोपर्यंत आपले अंतिम ध्येय साध्य होत नाही, तोपर्यंत उत्तरोत्तर अधिक दु:ख सहन करण्याची ताकद आपल्यात आली पाहिजे, हाच खरा विजय आहे.
सरदार वल्लभभाई पटेल
तुमचा अपमान सहन करण्याची कला तुम्हाला अवगत असावी.
सरदार वल्लभभाई पटेल
जर तुमच्यात शक्ती कमी असेल तर विश्वास काही उपयोगाचा नाही. कारण महान ध्येय साध्य करायचे असेल तर शक्ती आणि विश्वास दोन्ही असणे आवश्यक आहे.
सरदार वल्लभभाई पटेल
जेव्हा जनता एक होते, तेव्हा अत्यंत क्रूर राजवटही त्यांच्यासमोर टिकू शकत नाही. त्यामुळे जात, धर्म, उच्च-नीच हा भेदभाव विसरून सर्वांनी एक व्हा.
सरदार वल्लभभाई पटेल
जोपर्यंत आपले अंतिम ध्येय साध्य होत नाही, तोपर्यंत उत्तरोत्तर अधिक दु:ख सहन करण्याची ताकद आपल्यात आली पाहिजे, हाच खरा विजय आहे.
सरदार वल्लभभाई पटेल
अविश्वास हे भीतीचे मुख्य कारण आहे.
सरदार वल्लभभाई पटेल
प्रतिक्रिया व्यक्त करा