संत गोरा कुंभार पुण्यतिथी तारीख
26 एप्रिल 2025
संत गोरा कुंभार यांचे पूर्ण नाव
संत गोरा कुंभार यांचे नाव गोरा कुंभार होते. त्यांना गोरोबा काका म्हणूनही ओळखले जाते.
गोरोबा काका यांचे जन्मगाव
संत गोरोबा काका यांचे जन्मगाव तेर आहे, उस्मानाबाद जिल्ह्यात आहे. हे गाव लातूरच्या जवळ आहे आणि येथे त्यांचे मंदिर आणि समाधी आहे.
संत गोरोबा काका आरती
जय देव जय देव जय गोरोबा
आरती ओवाळू तुमच्या स्वरूपा जय देव जय देव || १ ||
धन्य कवित्व अनुपम्य केले |
ऐकता जीव शिव संतुष्ट झाले ||
पाहता पाऊले विश्व मावळले ||
जय देव जय देव जय गोरोबा
आरती ओवाळू तुमच्या स्वरूपा जय देव जय देव || २ ||
दूरपण उघडे तुजपाशी केले |
अनुभव घेता तापसी झाले ||
म्हणुनी नामा ओवाळू भावे |
त्या पाशी देव कैवल्यसाचे ||
जय देव जय देव जय गोरोबा
आरती ओवाळू तुमच्या स्वरूपा जय देव जय देव || ३ ||
प्रतिक्रिया व्यक्त करा