अनुभव कोट्स मराठी

सोनल बोरसरे

  • अनुभव quotes in marathi

    अनुभवाने एक शिकवण दिली आहे, कुणाच्या चुका उणीवा शोधत बसू नका. नियति बघुन घेईल हिशोब तुम्ही करू नका. यशाचे रहस्य काय? योग्य निर्णय घेणे.योग्य निर्णय कसे घ्यावे ?- अनुभवाने. -अनुभव कसे घ्यावे? – चुकीच्या निर्णयाने. अंदाज चुकीचा असू शकतो पण अनुभव कधीच चूकीचा असू शकत नाही. कारण अंदाज आपल्या मनाची कल्पना आहे अनुभव जीवनातील…