आजोबा कॅप्शन मराठी

सोनल बोरसरे

  • Grandfather quotes Marathi आजोबा स्टेटस कॅप्शन मराठी

      आजोबा म्हणजे अशी व्यक्ती जी नातवाचा पहिला मित्र असते. Share “एक आजोबा नेहमी एक चांगले पालक, आणि एक चांगले मित्र असतात.” Share आजोबा अर्थ  आ – आयुष्यभर काबाडकष्ट करून मुलाचा सांभाळ करणारे जो-जोपर्यंत प्राण आहे तोपर्यंत कुटुंबाला एकत्र बांधुन ठेवणारे बा-बालपण हे म्हातारपणाचे दुसरे रूप असते जे नातवंडांना खेळविण्यात त्यांचे लाड पुरविण्यात जाते…