औषधी वनस्पती माहिती व उपयोग

सोनल बोरसरे

  • aushadhi vanaspati chi mahiti | औषधी वनस्पती माहिती व उपयोग मराठी

           मित्रांनो आपण या पोस्ट मध्ये जाणून घेणार आहोत की आपल्या सभोवतालच्या नेसर्गिक घरघुती मिळणाऱ्या  वनस्पती यांचा आपल्या शरीरावर होणार्या रोगांसाठी आपल्याला त्याचा कसा उपयोग करता येेेेऊ शकतो, त्यासाठी पुढे वाचत चला,               लिंब उपयोग: १) अजीर्ण व अरुचि-७-१४ml लिंबाचा रस दिवसातुन ३ वेळा जेवणानंतर घेतल्यास फायदा…