गुरु नानक

सोनल बोरसरे

  • Happy Guru Nanak Jayanti Quotes Marathi

    हे जग जिंकायचे असेल, तर स्वतःच्या कमतरतेवर, दुर्गुणांवर मात करणे अत्यंत आवश्यक आहे.असा ज्ञान देणारे शीख बांधवांचे आद्य गुरु, गुरु नानक जयंती निमित्त शुभेच्छा ! ‘कुणीही हिंदू नाही आणि कुणीही मुसलमान नाही, सर्व जण मानव आहोत’, असा संदेश देणारे गुरु नानक देव यांच्या जयंतीच्या सर्व शीख बांधवाना हार्दिक शुभेच्छा! गरजूंना मदत करण्यासाठी आपण सदैव…