भाऊबीज शुभेच्छा

सोनल बोरसरे

  • भाऊबीजेच्या हार्दिक शुभेच्छा. HAPPY BHAUBEEJ

    जपावे नाते निरामय भावनेने जसे जपले मुक्ताईला ज्ञानेश्वराने.🎁✨भाऊबीजेच्या शुभेच्छा.🎁✨ देवा माझा भाऊ खूप गोंडस आहे, माझ्या आईचा प्रिय माझा भाऊ आहे, देवा त्याला काही त्रास देऊ नकोस, जिथे असेल तिथे💥आनंदाने आयुष्य जावे त्याचे..!!! भाऊबीजेच्या तुम्हाला शुभेच्छा.🎉🎊 “देवा आज भाऊबीज, मला काही नको फक्त माझ्या बहिणीला चांगली वहिनी भेटु दे बस..” जिव्हाळ्याचे संबंध दिवसागणिक उजळत…