रुबाब शायरी मराठी

सोनल बोरसरे

  • रुबाब शायरी मराठी marathi rubab status

    अशी माणसं कमवा कि वेळेलारक्ताच्या नात्यालाही मागे टाकतील. आयुष्यात जिथे पर्याय म्हणूनकुणी नसत तिथे उत्तर म्हणूनस्वतःच उभं राहायचं असत😎 सूर्याच्या आडवं एखाद ढग आलंम्हणजे सूर्याचं अस्तितव संपत नाही.👎 दुसऱ्यावर जळणारा मि नाही,आणि माझ्यावर मरणाऱ्या कमी नाही विरोध करा तुम्ही तेच जमेलतुम्हाला कारण बरोबरीकरयाची लायकी नाही तूमची तुला काय वाटत तू गेलिसतर मि मरून जाईल…