आपले स्वागत आहे
Vithala Quotes Marathi टाळ वाजे, मृदुंग वाजे, वाजे हरीचा विना || माऊली निघाली पंढरपूर, मुखाने विठ्ठल विठ्ठल बोला || जय जय राम कृष्ण हरी उभा कमरेवर हात ठेवुनी विठू माझा सावळा… वाट पाहते वेड्या भक्तांची कधी घडेल वारकरी सोहळा.. विठ्ठल नामाची शाळा भरली शाळा शिकताना तहानभूक हरली रे. प्रबोधिनी भागवत एकादशी शुभेच्छा दिसेना…