विश्वास स्टेटस मराठी

सोनल बोरसरे

  • Trust Marathi status विश्वास स्टेटस मराठी

      “विश्वास ही अशी गोष्ट आहे जी तयार होण्यासाठी वर्ष लागतात आणि तुटण्यासाठी एक सेकंद आणि निभावण्यासाठी पूर्ण आयुष्य.” Share  जिथे पाणी असत तिथेच जीवन असतं अगदी तसच जिथे विश्वास असतो तिथेच नात असतं Share फांदीवर बसलेल्या पाखराला फांदी तुटण्याची भीती नसते. कारण त्याचा त्या फांदीवर विश्वास नसून पंखावर विश्वास असतो. Share विश्वासघात झाल्यावर…