व्यसनमुक्ती घोषवाक्य

सोनल बोरसरे

  • व्यसनमुक्ती घोषवाक्य vyasan quotes in marathi | Addiction Slogans in marathi

      होत आहे उध्वस्त आमची, तरुण ही मंडळीनशेच्या ह्या चक्रामध्ये, गुंतली जी सगळी.-स्मिता हळदणकर   नशापासून रहा दूर; जीवन सुख मिळवा भरपूर.   व्यसन म्हणजे आरोग्याचे शोषण.   कोण म्हणतं, व्यसन सुटत नाही? मी आत्तापर्यंत शंभर वेळा सोडलंय!     मादक द्रव्याची गोळी, करी जीवनाची होळी. व्यसन म्हणजे गुलामगिरी.