आपले स्वागत आहे
दिन आला सोनियाचा, भासे धरा ही सोनेरी, फुलो जीवन आपुले, येवो सोन्याची झळाळी, दसऱ्यानिमित शुभेच्छा… सोनेरी सूर्याची सोनेरी किरणे.. सोनेरी किरणांचा सोनेरी दिवस.. सोनेरी दिवसाच्या सोनेरी शुभेच्छा.. केवळ सोन्यासारख्या लोकांना… हॅप्पी दसरा! रम्य सकाळी किरणे सोज्वळ आणि सोनेरी, सजली दारी तोरणे ही…