ganpati nimantran गणपती आमंत्रण संदेश दरवर्षीप्रमाणे यंदाही आमच्याकडे 5 दिवसांसाठी लाडक्या बाप्पाचे आगमन होणार आहे. तरी आपण सर्वांनी सहकुटूंब आणि सहपरिवार गौरी-गणपतीच्या दर्शनासाठी यावे. हे आग्रहाचे आमंत्रण|| गणपती बाप्पा मोरया || || श्री गणेशाय नम: ||आग्रहाचे आमंत्रणआमच्या येथे गणपती बाप्पा 10 दिवसांसाठी विराजमान झाले आहेत.तरी आपण सर्वांनी येऊन गणरायाच्या दर्शनाचा लाभ घ्यावा ही विनंती.गणपती…