guru purnima thoughts in marathi

सोनल बोरसरे

  • guru purnima quotes in marathi गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा

      मातीपासून मूर्ती बनते, सद्गुरू फुंकती प्राणअपूर्णालाही करेल पूर्ण गुरू असा आहे महिमागुरूपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा   गुरूंचा महिमा अपरंपारगुरूविन काय आहे शिष्याचा आधारगुरूपौर्णिमेच्या शुभेच्छा   गुरूंच्या चरणी बसून, जीवन जाणाएकाग्र मनाने मिळेल ज्ञानचंचल मनाने मिळेल अज्ञानगुरूपौर्णिमेच्या शुभेच्छा   अक्षर हे फक्त ज्ञान नाही, गुरूने शिकवलं जीवन ज्ञानगुरूमंत्र आत्मसात करा आणि भवसागर पार करागुरूपौर्णिमेच्या हार्दिक…