आपले स्वागत आहे
समृद्धी यावी सोनपावली उधळण व्हावी सौख्याची भाग्याचा सर्वोदय व्हावा वर्षावावी हर्षाची लक्ष्मीपूजनाच्या हार्दिक शुभेच्छा मी व माझ्या परिवारातर्फे तुम्हाला व तुमच्या कुटुंबीयांना लक्ष्मीपूजन व दीपावलीच्या मंगलमय हार्दिक शुभेच्छा दिवाळीच्या मूर्ती अंगणी भाग्यलक्ष्मी ची स्वारी यावी सुख समाधान आरोग्य आणि धनसंपदा गुफून हात हाती तुमच्या दारी यावी लक्ष्मीपूजनाच्या हार्दिक शुभेच्छा लक्ष्मी मातीचा आशीर्वाद आपणा सर्वांवर…