kojagiri purnima shubhechha marathi

सोनल बोरसरे

  • कोजागिरी पौर्णिमा शुभेच्छा

    मंद प्रकाश चंद्राचा, त्यात गोडवा दुधाचा, विश्वास वाढू दे नात्याचा, त्यात असू दे गोडवा साखरेचा…कोजागिरीच्या हार्दिक शुभेच्छा! चंद्राच्या साथीने मिळाली बासुंदीची मेजवानी, कोजागिरीच्या रात्री लिहिली जागरणाची कहाणी कोजागिरीच्या हार्दिक शुभेच्छा! शुभ्र प्रकाश चंद्र-चांदण्यांचा, सोबतीला बेत आहे केशरी दूधाचा… कोजागिरीच्या हार्दिक शुभेच्छा! 😊❤️चांदण्यात न्हावून निघाली चांदरात,कोजागिरीच्या चंद्राचा पसरलारुपेरी प्रकाश….कोजागिरी पौर्णिमेच्याहार्दिक शुभेच्छा!❤️😊 😊❤️कोजागिरीचे जागरण हे जीवनातीलसकारात्मकतेचे,सौम्यतेचे,…