Quotes

सोनल बोरसरे

  • Vitthal Quotes in Marathi | विठ्ठल स्टेटस मराठी

    Vithala Quotes Marathi   टाळ वाजे, मृदुंग वाजे, वाजे हरीचा विना || माऊली निघाली पंढरपूर, मुखाने विठ्ठल विठ्ठल बोला || जय जय राम कृष्ण हरी उभा कमरेवर हात ठेवुनी विठू माझा सावळा… वाट पाहते वेड्या भक्तांची कधी घडेल वारकरी सोहळा.. विठ्ठल नामाची शाळा भरली शाळा शिकताना तहानभूक हरली रे. प्रबोधिनी भागवत एकादशी शुभेच्छा दिसेना…

  • दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा स्टेटस | Happy Dasara Wishes in marathi | विजयादशमीच्या शुभेच्छा 2023

        दिन आला सोनियाचा, भासे धरा ही सोनेरी, फुलो जीवन आपुले, येवो सोन्याची झळाळी, दसऱ्यानिमित शुभेच्छा…           सोनेरी सूर्याची सोनेरी किरणे.. सोनेरी किरणांचा सोनेरी दिवस.. सोनेरी दिवसाच्या सोनेरी शुभेच्छा.. केवळ सोन्यासारख्या लोकांना… हॅप्पी दसरा!           रम्य सकाळी किरणे सोज्वळ आणि सोनेरी, सजली दारी तोरणे ही…

  • instagram status marathi attitude quotes attitude caption for Instagram

    Attitude तर लहान लेकरं दाखवतात, मी तर समोरच्याला त्यांची लायकी दाखवतो… मी ज्यांना आपले बनवत गेलो, ते त्यांची लायकी दाखवत गेले.. जेव्हा लोकांना त्यांच्या लायकी नुसार ठेवायला सुरुवात करतो तेव्हा एकच आवाज येतो “तु खुप बदल्लाय” हरलो तरी चालेल पण मैदान मात्र नक्कीच वाजवणार. आपल्या दोस्त्तीची किंमत नाही आणि किंमत करायला कोणाच्या बापाची हिम्मत…

  • mobile addiction meaning in marathi

             ज्या लोकांना मोबाईल फोन वापरण्याची सवय लागली असेल त्या लोकांना आपली सवय बंद करायचे असल्यास त्याबाबत ते किती काळ मोबाईल विना राहू शकतील ? हा प्रश्न स्वतःला विचारायचा आहे नाहीज राहू शकणार,  तर आधी त्यांना हे जाणून घ्यायला हवे की आपल्याला रोजची सवय लागते कशामुळे त्यानंतर त्यावर उपाय बघायला हवे…

  • Tukaram Maharaj Quotes in Marathi तुकाराम महाराज सुविचार

          लहानपण देगा देवा | मुंगी साखरेचा रवा || ऐरावती रत्न थोर | त्यासी अंकुशाचा मार || ज्याचे अंगी मोठेपण | त्या यातना कठीण || तुका म्हणे जाण | व्हावे लहानांनी लहान ||       आपण चंदन असल्याची घोषणा चंदनाला करावी लागत नाही       सुख पाहता जवा पाढे दुःख…

  • guru purnima quotes in marathi गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा

      मातीपासून मूर्ती बनते, सद्गुरू फुंकती प्राणअपूर्णालाही करेल पूर्ण गुरू असा आहे महिमागुरूपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा   गुरूंचा महिमा अपरंपारगुरूविन काय आहे शिष्याचा आधारगुरूपौर्णिमेच्या शुभेच्छा   गुरूंच्या चरणी बसून, जीवन जाणाएकाग्र मनाने मिळेल ज्ञानचंचल मनाने मिळेल अज्ञानगुरूपौर्णिमेच्या शुभेच्छा   अक्षर हे फक्त ज्ञान नाही, गुरूने शिकवलं जीवन ज्ञानगुरूमंत्र आत्मसात करा आणि भवसागर पार करागुरूपौर्णिमेच्या हार्दिक…

  • छत्रपती शिवाजी महाराज घोषवाक्य chatrapati shivaji maharaj quotes in marathi

      मराठ्यांची तलवार शत्रू वर धडकणार….इतिहासाचं पहिलं पान शिव जन्मान लिहील होत,हिरव्या दगडावर आता भगवं रक्त स्वराज्याचा इतिहास कोरत होत…….शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा   प्रौढप्रताप पुरंदर, क्षत्रिय कुलावतंस, सिंहासनाधीश्वर गो ब्राह्मण प्रतिपालक, भोसले कुलदीपक, हिन्दवी साम्राज्य संस्थापक मुघल जन संघारक, श्रीमान योगी,योगिराज,बुद्धिवंत,कीर्तिवंत कुलवंत, नीतिवंत, धनवंत, सामर्थ्यवंत, धर्मधुरंधर, श्रीमंत श्रीमंत श्रीमंत, महाराजाधिराज, छत्रपति शिवाजी महाराज की…

  • व्यसनमुक्ती घोषवाक्य vyasan quotes in marathi | Addiction Slogans in marathi

      होत आहे उध्वस्त आमची, तरुण ही मंडळीनशेच्या ह्या चक्रामध्ये, गुंतली जी सगळी.-स्मिता हळदणकर   नशापासून रहा दूर; जीवन सुख मिळवा भरपूर.   व्यसन म्हणजे आरोग्याचे शोषण.   कोण म्हणतं, व्यसन सुटत नाही? मी आत्तापर्यंत शंभर वेळा सोडलंय!     मादक द्रव्याची गोळी, करी जीवनाची होळी. व्यसन म्हणजे गुलामगिरी.

  • स्वच्छता घोषवाक्य मराठी

    ठेवा साफसफाई घरात, हेच औषध सर्व रोगात. साफ सफाई करूया, बिमारी हटवूया. थोडी तरी ठेवा जाण,सार्वजनिक ठिकाणीहोणार नाही घाण. स्वच्छता असे जेथे,आरोग्य वसे तेथे. जेथे असेल सांडपाणी,तेथे लावा मच्छरदानी. स्वच्छ शहरआनंदी शहर नखे कापा बोटाची, नाही होणार व्याधी पोटाची स्वच्छ रहा आणि तणावमुक्त रहा. स्वच्छतेच्या प्रतिष्ठेची करून घ्या, ती सद्गुणाची मूर्ती आहे. स्वच्छता देवाची…

  • bhagwat ekadashi quotes in marathi

      रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा बहुता सुकृताची जोडी म्हणून विठ्ठल आवडी सर्व सुखाचे आगर बाप रखुमादेवीवरू आषाढी एकादशीच्या शुभेच्छा   विठ्ठल माझा ध्यासविठ्ठल माझा श्वासविठ्ठल माझा भासविठ्ठल माझा आभाससाऱ्या भक्तांना आषाढी एकादशीच्या मंगलमय शुभेच्छा   करुनी विठ्ठल नामाचा घोष |भक्तिभावाने जोडूनी कर | नतमस्तक…