आपले स्वागत आहे
एकट उभं राहण्याची ताकद ठेवा जग ज्ञान देत साथ नाही…! Share ऐकटा आहे म्हणून तर आज एवढा आनंदी आहे. Share एकटा आहे पण ठीक आहे, तू सोबत नसल्यास दुःख आहे पण, पुढचा प्रवास तर मला एकट्यालाच करायचा आहे ना. Share आज माझ्या सावलीला विचारलं मी, का चालते तू माझ्यासोबत.. सावलीने पण हसत उत्तर दिलं,…
आपण नसल्याने कोणाला आनंद झाला तरी चालेल, पण आपण असल्याने कोणी नाराज नाही झालं पाहिजे…!! Share तुम्ही दुसऱ्यांना जे सुख किंवा दुःख द्याल ते सुख दु:ख न चुकता तुमच्याकडे परत येईल, हा निसर्गाचा अटळ नियम आहे. Share स्वाभिमान विकून मोठं होण्यापेक्षा अभिमान बाळगून लहान राहिलेलं कधीही चांगलं. Share…
आजी grandmother माझ्याजवळ एक परी आहे मी तिला आजी म्हणतो. “माझ्या जीवनातील सर्वांत प्रेमळ व्यक्ती म्हणजे माझी आजी : “ “माझ्या जीवनातील सर्वांत प्रेमळ व्यक्ती म्हणजे माझी आजी : “ ती आपल्या आईची आई असते म्हणून तिला सगळ जग आजी म्हणते आजी ज्ञानाचे भांडार असते अंधारात प्रकाशाचे दार असते, कधी मायेची हळुवार फुंकर कधी…
आपली वाटणारी सगळीच माणसे आपली नसतात कारण वाटणं आणि असणं यात खूप फरक असतो कधीच कोणाची सवय लावून घेऊ नका कारण सवय मेल्यानंतरच सुटते कुणास दुखावू नये उगाच गंमत म्हणून बरेच काही गमवावं लागतं किंमत म्हणून जगाची रीतच न्यारी आहे इथे सगळ्यांना आपली प्रितच प्यारी आहे मी म्हणत नाही शेवट पर्यंत साथ दे पण…
ठाम राहायला शिका व निर्णय चुकला तरी हरकत नाही स्वतावर विश्वास असला की जीवनाची सुरुवात कुठूनही करता येते Share स्वतःला सुधारण्यात इतके व्यस्त व्हा की तुम्हाला दुसर्यांच्या चुका शोधायला वेळच मिळणार नाही. Share काल आपल्या बरोबर काय घडले याचा विचार करण्यापेक्षा उद्या आपल्याला काय घडवायचे आहे याचा…
नाती बनतात onetime आपण निभावतो sometime आठवण काढतो anytime आनंदी राहा Alltime प्रार्थना करतो full-time Share आयुष्यात कधीकधी असं काही माणसं भेटली असती तर बरं झालं असतं आणि काही माज भेटलीच नसती तर बर झाल असत. Share लोकांचे ब्लड ग्रुपआत पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह येते आणि आमच्या ब्लड ग्रुपआत रुबाब…
सत्याच्या मार्गावर चालणे हे फायद्याचेच आहे कारण या मार्गावर गर्दी कमी असते प्रत्येक माणसाची गोष्ट मनावर घेऊ नका कारण माणसे तुम्हाला काय बोलतात यावरून त्यांची पात्रता कळते तुमची नाही व्यक्तीचं मन मोठं आहे आणि गरज छोटीशी आहे अर्थात गरजेपुरती लागणारी गोष्ट कमी पैशात मिळून जातील आणि मना पुरती लागणारी गोष्ट स्वतःला विकुन नाही मिळत…
लहान पण देगा देवा मुंगी साखरेचा रवा. लहानपणी आई शाळेत पाठवायची म्हणून रडायचो पण आता शाळेच्या आठवणीने रडायला येत. लहानपणी दुःख तर तेव्हा व्हायचं जेव्हा रात्रभर पडणारा पाऊस सकाळी शाळेला जायच्या वेळी बंद व्हायचा. लहानपणी लागलेली थोडीशी जखम आईच्या हलक्या फुंकेने आणि आईच्या म्हणण्याने की होईल बाळा ठीक खरच…
स्वप्नं छोटं असलं तरी चालेल पणस्वप्न पाहणाऱ्याचं मन मोठं असलं पाहिजे.शुभ सकाळ कोणी आपल्याला वाईट म्हटले तर,फारसे मनावर घेऊ नये कारण,या जगात असा कोणीच नाही,ज्याला सगळे चांगले म्हणतील.शुभ सकाळ! समाधान म्हणजे एक प्रकारचे वैभव असुन,ते अंतःकरणाची संपत्ती आहे..ज्याला ही संपत्ती सापडते तो खरा सुखी होतो..शुभ सकाळ! शोधणार आहात तर…
कधी खिसा रिकामा असला तरी नाही म्हणालात नाही, माझ्या बाबांसारखा मनाने कोणीही श्रीमंत नाही. कौडकोतुक वेळप्रसंगी धाकात ठेवी बाबा, शांत प्रेमळ कठोर रागीट बहुरुपी माझा बाबा मुलांच्या लग्नासाठी टाचा झिजवणारेफक्त पालक असतात,मुलीचा मान खाली पडू नयेम्हणून झटतात ते फक्त बाबा असतात. बाबा तू गेलास त्या दिवसापासून माझा आनंद हरपून…