Tukaram Maharaj Quotes

सोनल बोरसरे

  • Tukaram Maharaj Quotes in Marathi तुकाराम महाराज सुविचार

          लहानपण देगा देवा | मुंगी साखरेचा रवा || ऐरावती रत्न थोर | त्यासी अंकुशाचा मार || ज्याचे अंगी मोठेपण | त्या यातना कठीण || तुका म्हणे जाण | व्हावे लहानांनी लहान ||       आपण चंदन असल्याची घोषणा चंदनाला करावी लागत नाही       सुख पाहता जवा पाढे दुःख…