wishes

सोनल बोरसरे

  • Happy birthday MAMA wishes in Marathi मामाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

    संकटात सापडलेल्या आशावादी व्यक्तीला वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा, तरुणांसाठी प्रेरणा आणि माझ्या प्रिय मामांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. आज माझ्या मामाचा वाढदिवस आहे माझ्यासाठी हा वर्षातील सर्वात खास दिवस आहे तुला वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा मामा ! तू नेहमीच माझी प्रत्येक इच्छा आणि गरज पूर्ण केली आहेस, आणि मला नेहमीच तुझे प्रेम दिले, तुझ्यासारखा मामा मिळाल्याने…

  • मुलीला वाढदिवसाच्या शुभेच्छा Birthday Wishes for Daughter in Marathi लेकीला वाढदिवसाच्या शुभेच्छा

      प्रेम आपल्या नात्याचे दिसागणीस फुलावे आणि याच प्रेमाच्या दुनियेत तू सदा झुलावे.गणेशा सारखी बुद्धी आणि हनुमान सारखी शक्ती असा, सर्वगुणसंपन्न बाळाच्या जन्मदिनाच्या हार्दिक शुभेच्छा! तुला संपूर्ण आयुष्य सुख समृद्धी समाधान आणि प्रेम लाभो. हीच एक देवाकडे प्रार्थना! खूप खूप आशीर्वाद ! वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..! ❤️ ज्या दिवशी तुझा जन्म झाला तो माझ्या आयुष्यातील…

  • मुलाला वाढदिवसाच्या शुभेच्छा Birthday Wishes For Son In Marathi

      तुझा इच्छा, तुझा आकांक्षाना,  उंच – उंच भरारी मिळू दे, मनात आमच्या एकच इच्छा तुला उदंड आयुष्य लाभू दे. लाडक्या मुलाला साठी वाढदिवसाच्या शुभेच्छा ❤️❤️ ज्या दिवशी तुझा जन्म झाला तो माझ्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाचा क्षण होता. परमेश्वराने आम्हास तुझ्यासारखा प्रामाणिक, सुंदर आणि हुशार मुलगा दिला या बद्दल आम्ही खरोखर आभारी आहोत. तुला…

  • Birthday Wishes For Friend in marathi भावाला वाढदिवसाच्या शुभेच्छा

    Birthday Wishes For Friend in marath भावाला वाढदिवसाच्या शुभेच्छा, marathi birthday wishes for Brother भावा सारख्या मित्राला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा क्षणांनी बनतं आयुष्य, प्रत्येक क्षण वेचात रहा.. क्षणी आनंदाच्या उमलत रहा, असतात क्षण दुःखाचेही, समर्थपणे पेलावेस तेही.. हार असो वा जीत, हर्ष असुदेत सदैव मनी, अन् आयुष्याच्या प्रत्येक क्षणी, असाच बाजारात रहा. वाढदिवसाच्या हार्दिक…

  • birthday wishes for Wife in marathi, Bayko birthday wishes, happy birthday bayko, बायकोला वाढदिवसाच्या शुभेच्छा

    हॅप्पी बर्थडे बायकोमाझ्या घराला घरपण आणणारी आणि आपल्या प्रेमळ स्वभावाने घराला स्वर्गाहून सुंदर बनवणाऱ्या माझ्या प्रेमळ बायकोस वाढदिवसाच्या शुभेच्छा !   Happy Birthday To You.. ज्या स्त्रीने माझ्या आयुष्यातील प्रत्येक चढ-उतारां मध्ये माझी साथ दिली मला आनंदी ठेवले, जिला नेहमीच माझी काळजी असते, अशा माझ्या प्रेमळ बायकोला, वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. Love You Bayako…

  • Christmas Quotes in Marathi Merry Christmas Wishes in Marathi

     आला सांता आला घेऊन शुभेच्छा हजार लहान मुलांसाठी गिफ्ट्स आणि प्रेमाची बहार तुम्हाला ही आनंदाचा जावो हा आनंदाचा सण वारंवार. हेप्पी क्रिसमस आला पहा नाताळ घेऊनी आनंद चहूकडे, केलेल्या चुकांची माफी मागुया प्रभूकडे, मनात धरूया आशा सर्व सुखी राहू दे, प्रभूची कृपा-दृष्टी आपल्यावर नेहमी राहू दे…. नाताळच्या शुभेच्छा! “नाताळ सन साजरा करू उत्साहात प्रभू…

  • लग्नाच्या शुभेच्छा मराठी संदेश Marriage Wishes In Marathi

    लग्न म्हणजे रेशीम गाठअक्षता आणि मंगलाष्टका सातदोनाचे होणार आता चार हातदोन जीव गुंतणार एकमेकांतलग्नासाठी हार्दिक शुभेच्छा.. 😊तुम्हा दोघांची सर्व स्वप्न व्हावी साकार हीच आमची इच्छा,तुम्हा दोघांना लग्नासाठी खूप खूप शुभेच्छा..!!😘🔥 🔥लग्न म्हणजे एक पवित्र बंधन,दोन नात्याची जन्मोजन्मींची गुंफण…😊लग्नासाठी हार्दिक शुभेच्छा..!!🙏🙏 आयुष्याच्या या नव्या पायरीवर,तुमच्या नव्या जगातील नव्या स्वप्नांना बहर येऊ दे..तुमच्या प्रेमाला अजून पालवी…

  • शुभ गुरुवार शुभेच्छा

    यशस्वी व्हायचं असेल तरसुरुवात एकट्यानेच करावी लागतेजेव्हा तुम्ही जिंकू लागतातेव्हा लोक आपोआप तुमच्या मागे येतात शुभ गुरुवार लाखो क्षण अपूर्ण पडतात आयुष्याला दिशा देण्यासाठीआपली एक चूक कारणीभूत ठरते ते दिशाहीन करण्यासाठी किती कष्ट घ्यावे लागतात यशाचं शिखर चढण्यासाठी क्षणभर गर्व कारणीभूत ठरतोवरून खाली पडण्यासाठी शुभ गुरुवार आपण आपल्या सोबत घेऊन फिरतोते आपलं अस्तित्व असतं…

  • साखरपुडा शुभेच्छा संदेश मराठी Engagement wishes in marathi quotes

    तुम्हा दोघांचे सर्व स्वप्न पूर्ण व्हावी हीच आमची इच्छा तुम्हाला साखरपुड्याचे अनेक शुभेच्छा..!! आपल्या सावली पासुन आपणच शिकावे, कधी लहान तर कधी मोठे होऊन जगावे, शेवटी काय घेऊन जाणार आहात सोबत म्हणून प्रत्येक नात्याला हृदयातून जपावे..!! चला Finally साखरपुडा झाला आता Life Time साठी तुझी सुटका नाही.!! माझी जागा आणि पार्टनरचं रिजर्व्हेशन झालं… सर्वात…