हे जग जिंकायचे असेल, तर स्वतःच्या कमतरतेवर, दुर्गुणांवर मात करणे अत्यंत आवश्यक आहे.असा ज्ञान देणारे शीख बांधवांचे आद्य गुरु, गुरु नानक जयंती निमित्त शुभेच्छा !
‘कुणीही हिंदू नाही आणि कुणीही मुसलमान नाही, सर्व जण मानव आहोत’, असा संदेश देणारे गुरु नानक देव यांच्या जयंतीच्या सर्व शीख बांधवाना हार्दिक शुभेच्छा!
गरजूंना मदत करण्यासाठी आपण सदैव तत्पर असले पाहिजे.
नेहमी तणावमुक्त राहून आपण आपले कर्म सतत करत राहावे आणि नेहमी आनंदी राहावे.
वाहेगुरु जी का खालसा वाहे गुरु जी की फतेह। गुरू नानक जयंतीच्या मन:पूर्वक शुभेच्छा!
एकता, श्रद्धा आणि प्रेमाचा संदेश देणारेशीख धर्माचे संस्थापक गुरू नानकयांच्या जयंती निमित्त हार्दिक शुभेच्छा!
प्रत्येक मनुष्याने प्रथम स्वतःच्या वाईटआणि चुकीच्या सवयींवर विजयमिळवण्याचा प्रयत्न केला पाहिजे.गुरू नानक जयंती निमित्त हार्दिक शुभेच्छा!
जगातील सर्व मानव समान आहेत असा संदेश देणारे शीख धर्माचे संस्थापक गुरु नानक यांच्या जयंतीनिमित्त शुभेच्छा.गुरु नानक जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!
शिख धर्माचे संस्थापक आणि प्रथम गुरु, गुरु नानक देव यांच्या जयंतीदिनी त्यांना विनम्र अभिवादन…. तमाम शिख बंधु-भगिनींना गुरुनानक जयंतीच्या शुभेच्छा!
प्रतिक्रिया व्यक्त करा