सोनल बोरसरे
आपले स्वागत आहे
-
happy anniversary wishes in marathi लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
happy marriage anniversary मराठी happy anniversary wishes in marathi anniversary wishes for husband in marathi husband anniversary wishes in marathi हा तुमच्या आयुष्यातीलसर्वात आनंदाचा दिवस आहे.लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा! ज्या मुलीने माझ्या आयुष्याला सुंदर बनवलं.तिला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा ! एका अद्भुत जोडप्यालालग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!तुमचे एकमेकांवरील प्रेम आणिवचनबद्धता आम्हा सर्वांसाठी…
-
Manasacha Swabhav quotes | माणसाचा स्वभाव कोट्स
अनेक अपयशाची कारणीभूत बाब म्हणजे माणसाचा स्वभाव ते जेव्हा प्रयत्न सोडतात तेव्हा आपण यशाच्या किती जवळ आहोत याची त्यांना कल्पना नसते अनेक अपयशाची कारणीभूतबाब म्हणजे माणसाचा स्वभाव.ते जेव्हा प्रयत्न सोडतात.तेव्हा आपन यशाच्या किती जवळ आहोतयाची त्यांना कल्पना नसते. चुकणे हा माणसाचा स्वभाव आहे परंतु प्रत्येक चुकांमधून शिकत जाणे हा सदगुणी माणसांचा…
-
quotes on love in marathi
एका चुकीमुळे संपतं ते प्रेम आणि हजारो चुका माफ करत ते खर प्रेम प्रेम हा असा शब्द आहे की,जो एखाद्या मुलाला समजला तर मुलीला समजत नाही,आणि जर एखाद्या मुलीला समजला तर मुलाला समजत नाही,आणि जर त्या दोघांनाही समजला तर जगाला समजत नाही. प्रेमात कधीतरी टाईमपास करावा, पण टाईमपास म्हणून…
-
father daughter quotes in marathi
कधी खिसा रिकामा असला तरी नाही म्हणालात नाही, माझ्या बाबांसारखा मनाने कोणीही श्रीमंत नाही. कौडकोतुक वेळप्रसंगी धाकात ठेवी बाबा, शांत प्रेमळ कठोर रागीट बहुरुपी माझा बाबा मुलांच्या लग्नासाठी टाचा झिजवणारेफक्त पालक असतात,मुलीचा मान खाली पडू नयेम्हणून झटतात ते फक्त बाबा असतात. बाबा तू गेलास त्या दिवसापासून माझा आनंद हरपून…
-
शुभ गुरुवार शुभेच्छा
यशस्वी व्हायचं असेल तरसुरुवात एकट्यानेच करावी लागतेजेव्हा तुम्ही जिंकू लागतातेव्हा लोक आपोआप तुमच्या मागे येतात शुभ गुरुवार लाखो क्षण अपूर्ण पडतात आयुष्याला दिशा देण्यासाठीआपली एक चूक कारणीभूत ठरते ते दिशाहीन करण्यासाठी किती कष्ट घ्यावे लागतात यशाचं शिखर चढण्यासाठी क्षणभर गर्व कारणीभूत ठरतोवरून खाली पडण्यासाठी शुभ गुरुवार आपण आपल्या सोबत घेऊन फिरतोते आपलं अस्तित्व असतं…
-
अहंकार स्टेटस Ego status मराठी
अहंकार किंवा स्वागत, तुमच्याच आवाजात. माझं अहंकार किंवा माझं स्वभाव, सगळं माझं हात. अहंकाराने येतो वळण, जगाचं सारं दिसतं. आपल्याला कधीही थांबवू नका, कारण अहंकार आपल्या सफरातलं दिशा. अहंकार किंवा आत्मविश्वास, तुमच्याकडून कोणतं घसरेल संकेत? जो लोक बोलतात, त्यातलं म्हणतात, आपल्याला वाटलं त्यातलं नसतं. स्वतःचं आवाज, स्वतःचं राज, आहे तो अहंकाराचं वंशज. आपल्याला खरं…
-
marathi quotes on relationship
स्वतासाठी सुंदर घर करणे हे प्रत्येकाचे एक स्वप्न असते, पण…. एखाद्याच्या मनात घर करणे, यापेक्षा सुंदर काहीच नसते… समजवण्यापेक्षा समजून घेण्यामध्ये खरी परीक्षा असते,कारण समजवण्यासाठी अनुभवाचा कस लागतो, तर समजुन घेण्यासाठी मनाचा मोठेपणा लागतो..!!! रागात बोललेला एक शब्द एवढा विषारी असतो की… प्रेमात बोललेल्या हजारो गोष्टींना एका क्षणात संपवुन…
-
Marathi Psychology Quotes | psychology quotes in marathi
माझं माझं करू नको,घालू नको आयुष्य वाया,स्वार्थासाठी जगू नको,रच माणुसकीचा पाया. दुखी नको होऊ माणसा,सुखाचे क्षण तू घे वेधून,संकटांना धडकावून बाजू,घे जगण्याचे तू जाणून. कौतुकासाठी नको कारणांसाठी काम करा तुम्ही प्रत्येक वेळेस नवीन चूक करत असाल तर नक्कीच समजा तुम्ही प्रगतीच्या मार्गावर आहात. नेहमी लक्षात ठेवा आपल्याला खाली खेचणारे लोक आपल्यापेक्षा खालच्या पायरीवर असतात.…
-
ravivarchya shubhechha in marathi
उठ आणि चमकू द्या! रविवारची सकाळ आहे, आराम करण्यासाठी, रिचार्ज करण्यासाठी आणि तुमच्या आवडींचा पाठपुरावा करण्यासाठी एक परिपूर्ण दिवस आहे. प्रत्येक क्षण मोजा आणि तुमचा आंतरिक प्रकाश उजळू द्या या निर्मळ रविवारच्या सकाळी, तुम्हाला शांततेत शांतता, निसर्गाच्या सौंदर्यात प्रेरणा आणि तुमच्या अंतरंगात सामर्थ्य मिळो. कृतज्ञतेने दिवस स्वीकारा. “तुम्हाला सूर्यप्रकाश, हसू आणि भावपूर्ण क्षणांनी भरलेल्या…
-
Sasu Sun Quotes in Marathi, सासू सून स्टेटस मराठी
चांदीच्या ताटात गाजराचा हलवा….. रावांचे नाव घेते सासूबाईंना बोलवा. सासूबाई आहेत प्रेमळ , जाऊबाई आहेत हौशी—- रावांचे नाव घेताना होते मला ख़ुशी चंद्र मराठीत , चांद हिंदीत ,आणि इंग्रजीत म्हणतात मून—– रावांचे नाव घेते मी माझ्या सासूबाईंची लाडकी सून सासू सूनेचे नाते म्हणजे जणू एकमेकांच्या पाठीराखिनी.. कीतीही तू, तू, मे, मे, झाले तरी राहतात…