सोनल बोरसरे
आपले स्वागत आहे
-
भाऊबीजेच्या हार्दिक शुभेच्छा. HAPPY BHAUBEEJ
जपावे नाते निरामय भावनेने जसे जपले मुक्ताईला ज्ञानेश्वराने.🎁✨भाऊबीजेच्या शुभेच्छा.🎁✨ देवा माझा भाऊ खूप गोंडस आहे, माझ्या आईचा प्रिय माझा भाऊ आहे, देवा त्याला काही त्रास देऊ नकोस, जिथे असेल तिथे💥आनंदाने आयुष्य जावे त्याचे..!!! भाऊबीजेच्या तुम्हाला शुभेच्छा.🎉🎊 “देवा आज भाऊबीज, मला काही नको फक्त माझ्या बहिणीला चांगली वहिनी भेटु दे बस..” जिव्हाळ्याचे संबंध दिवसागणिक उजळत…
-
ganpati visarjan quotes marathi
गणपती बाप्पा मोरया एक दोन तीन चारगणपतीचा जयजयकारपाच सहा आणि सातबाप्पा आहे आमच्या मनात एक लाडू फुटला गणपती बाप्पा उठला गणपती बाप्पा जाते पुढच्या वर्षी येते गणपती बाप्पा मोरयापुढच्या वर्षी लवकर या डोळ्यात आले अश्रू, बाप्पा आम्हाला नका विसरू, आनंदमय करून चालला तुम्ही, पुढच्या वर्षी पुन्हा वाट पाहू आम्ही ढोल ताशांच्या गजरात, माझा…
-
गणपती आरती मराठी Ganapati Aarati
सुखकर्ता दुखहर्ता सुखकर्ता दुखहर्ता, वार्ता विघ्नांची|नुरवी; पुरवी प्रेम, कृपा जयाची |सर्वांगी सुंदर, उटी शेंदुराची|कंठी झळके माळ, मुक्ताफळांची॥१॥ जय देव, जय देव जय मंगलमूर्ती|दर्शनमात्रे मन कामना पुरती ॥धृ॥ रत्नखचित फरा, तुज गौरीकुमरा|चंदनाची उटी , कुमकुम केशरा|हिरेजडित मुकुट, शोभतो बरा |रुणझुणती नूपुरे, चरणी घागरिया|जय देव जय देव जय मंगलमूर्ती ॥२॥ लंबोदर पीतांबर, फणिवरबंधना |सरळ सोंड, वक्रतुंड…
-
महादेव आरती मराठी Shankarachi Aarti शंकर आरती मराठी
लवथवती विक्राळा ब्रह्मांडी माळा ।वीषें कंठ काळा त्रिनेत्रीं ज्वाळा ॥लावण्यसुंदर मस्तकीं बाळा ।तेथुनियां जल निर्मळ वाहे झुळझूळां ॥ १ ॥ जय देव जय देव जय श्रीशंकरा ।आरती ओवाळूं तुज कर्पूरगौरा ॥ ध्रु० ॥ कर्पूरगौरा भोळा नयनीं विशाळा ।अर्धांगीं पार्वती सुमनांच्या माळा ॥विभुतीचें उधळण शितिकंठ नीळा ।ऐसा शंकर शोभे उमावेल्हाळा ॥ जय देव० ॥ २…
-
विठ्ठल आरती मराठी
युगे अठ्ठावीस विटेवरी उभावामाङ्गी रखुमाईदिसे दिव्य शोभा ।पुण्डलिकाचे भेटि परब्रह्म आले गाचरणी वाहे भीमा उद्धरी जगा ॥१॥ जय देव जय देव जय पांडुरंगा ।रखुमाई वल्लभा राईच्या वल्लभा पावे जिवलगा ॥धृ०॥ तुळसीमाळा गळा कर ठेऊनी कटीकासे पीताम्बर कस्तुरी लल्लाटी ।देव सुरवर नित्य येती भेटीगरुड हनुमन्त पुढे उभे राहती ॥२॥ धन्य वेणूनाद अणुक्षेत्रपाळासुवर्णाची कमळे वनमाळा गळा…
-
Saree Quotes in Marathi साळी कोट्स Saree caption In Marathi
कोणीही कितीही आधुनिक कपड्यात सुंदर दिसण्याचा प्रयत्न करापण साडीसारखं सौंदर्य कोणत्याच कपड्यात खुलून येणार नाही लोकांना आकर्षित करण्यासाठी एकमेव फॅशन आहे आणि ती म्हणजे साडी जगामधील इतर फॅशन एका बाजूला आणि साडीची फॅशन एका बाजूला….साडी म्हणजे प्रेम! ही नाही फक्त फोटोची कमाल,साडी नेसल्यावर होतो आपोआपच कमाल साडी म्हणजे केवळ कपडा नाही तर सौंदर्याची खाण…
-
bhagwat ekadashi quotes in marathi
रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा बहुता सुकृताची जोडी म्हणून विठ्ठल आवडी सर्व सुखाचे आगर बाप रखुमादेवीवरू आषाढी एकादशीच्या शुभेच्छा विठ्ठल माझा ध्यासविठ्ठल माझा श्वासविठ्ठल माझा भासविठ्ठल माझा आभाससाऱ्या भक्तांना आषाढी एकादशीच्या मंगलमय शुभेच्छा करुनी विठ्ठल नामाचा घोष |भक्तिभावाने जोडूनी कर | नतमस्तक…
-
ukhane marathi उखाणे मराठी
marathi ukhane for husband, marathi ukhane for bride, marathi ukhane funny, marathi ukhane for sankranti, marathi ukhane male, ukhane marathi for female, ukhane marathi for male, ukhane मराठी. marathi ukhane for female romantic, marathi ukhane for male funny, marathi ukhane for female funny, marathi ukhane for husband, marathi ukhane for male romantic, marathi ukhane…
-
स्वच्छता घोषवाक्य मराठी
ठेवा साफसफाई घरात, हेच औषध सर्व रोगात. साफ सफाई करूया, बिमारी हटवूया. थोडी तरी ठेवा जाण,सार्वजनिक ठिकाणीहोणार नाही घाण. स्वच्छता असे जेथे,आरोग्य वसे तेथे. जेथे असेल सांडपाणी,तेथे लावा मच्छरदानी. स्वच्छ शहरआनंदी शहर नखे कापा बोटाची, नाही होणार व्याधी पोटाची स्वच्छ रहा आणि तणावमुक्त रहा. स्वच्छतेच्या प्रतिष्ठेची करून घ्या, ती सद्गुणाची मूर्ती आहे. स्वच्छता देवाची…