सोनल बोरसरे
आपले स्वागत आहे
-
रुबाब शायरी मराठी marathi rubab status
अशी माणसं कमवा कि वेळेलारक्ताच्या नात्यालाही मागे टाकतील. आयुष्यात जिथे पर्याय म्हणूनकुणी नसत तिथे उत्तर म्हणूनस्वतःच उभं राहायचं असत😎 सूर्याच्या आडवं एखाद ढग आलंम्हणजे सूर्याचं अस्तितव संपत नाही.👎 दुसऱ्यावर जळणारा मि नाही,आणि माझ्यावर मरणाऱ्या कमी नाही विरोध करा तुम्ही तेच जमेलतुम्हाला कारण बरोबरीकरयाची लायकी नाही तूमची तुला काय वाटत तू गेलिसतर मि मरून जाईल…
-
व्यसनमुक्ती घोषवाक्य vyasan quotes in marathi | Addiction Slogans in marathi
होत आहे उध्वस्त आमची, तरुण ही मंडळीनशेच्या ह्या चक्रामध्ये, गुंतली जी सगळी.-स्मिता हळदणकर नशापासून रहा दूर; जीवन सुख मिळवा भरपूर. व्यसन म्हणजे आरोग्याचे शोषण. कोण म्हणतं, व्यसन सुटत नाही? मी आत्तापर्यंत शंभर वेळा सोडलंय! मादक द्रव्याची गोळी, करी जीवनाची होळी. व्यसन म्हणजे गुलामगिरी.
-
छत्रपती शिवाजी महाराज घोषवाक्य chatrapati shivaji maharaj quotes in marathi
मराठ्यांची तलवार शत्रू वर धडकणार….इतिहासाचं पहिलं पान शिव जन्मान लिहील होत,हिरव्या दगडावर आता भगवं रक्त स्वराज्याचा इतिहास कोरत होत…….शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा प्रौढप्रताप पुरंदर, क्षत्रिय कुलावतंस, सिंहासनाधीश्वर गो ब्राह्मण प्रतिपालक, भोसले कुलदीपक, हिन्दवी साम्राज्य संस्थापक मुघल जन संघारक, श्रीमान योगी,योगिराज,बुद्धिवंत,कीर्तिवंत कुलवंत, नीतिवंत, धनवंत, सामर्थ्यवंत, धर्मधुरंधर, श्रीमंत श्रीमंत श्रीमंत, महाराजाधिराज, छत्रपति शिवाजी महाराज की…
-
guru purnima quotes in marathi गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा
मातीपासून मूर्ती बनते, सद्गुरू फुंकती प्राणअपूर्णालाही करेल पूर्ण गुरू असा आहे महिमागुरूपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा गुरूंचा महिमा अपरंपारगुरूविन काय आहे शिष्याचा आधारगुरूपौर्णिमेच्या शुभेच्छा गुरूंच्या चरणी बसून, जीवन जाणाएकाग्र मनाने मिळेल ज्ञानचंचल मनाने मिळेल अज्ञानगुरूपौर्णिमेच्या शुभेच्छा अक्षर हे फक्त ज्ञान नाही, गुरूने शिकवलं जीवन ज्ञानगुरूमंत्र आत्मसात करा आणि भवसागर पार करागुरूपौर्णिमेच्या हार्दिक…
-
Tukaram Maharaj Quotes in Marathi तुकाराम महाराज सुविचार
लहानपण देगा देवा | मुंगी साखरेचा रवा || ऐरावती रत्न थोर | त्यासी अंकुशाचा मार || ज्याचे अंगी मोठेपण | त्या यातना कठीण || तुका म्हणे जाण | व्हावे लहानांनी लहान || आपण चंदन असल्याची घोषणा चंदनाला करावी लागत नाही सुख पाहता जवा पाढे दुःख…
-
रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा | happy RakshaBandhan marathi wishes
जळणाऱ्या वातीला प्रकाशाची साथ असते नेहमी माझ्या मनात दादाला भेटण्याची आस असते. रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा! Share दादा जुन्या झाल्या त्या विचार धारा, नवीन आला विचारांचा वारा.. नाही केले रक्षण माझे तरी चालेल, राखी बांधल्यावर पैसे मात्र मोजावे लागेल.. Happy rakshabandhan दादा ! Share रक्षणाचे वचन, प्रेमाचे बंधन घेऊन आला हा श्रावण लाख लाख शुभेच्छा…
-
ॲमेझॉन ॲप मधून शॉपिंग कसे करायचे?
मित्रांनो या पोस्ट मध्ये तुम्ही ॲमेझॉन ऍप मध्ये कोणतीही वस्तू खरेदी कशी करायची हे जाणून घेणार आहात, तर सगळ्यात आधी तुम्हाला तुमच्या मोबाईल वर ऍप केला नसेल तर ॲप इंस्टॉल करावे लागेल, त्याच्यासाठी तुम्ही खाली दिलेल्या लिंकचा वापर करू शकता. या लिंक वर क्लिक करून ॲमेझॉन ॲप डाऊनलोड करा . ॲप्प डाउनलोड/इंस्टॉल झाल्यानंतर तुम्हाला तिथे तुमचा अकाऊंट बनवावा…
-
gug digitaluniversity Result Gondwana University 2025
Gondwana University Result 2025 gug.digitaluniversity.ac/results 1. वर्ष निवडागोंडवाना डिजिटल विद्यापीठ चा रिजल्ट बघण्यासाठी तुम्हाला गोंडवाना विद्यापीठ याची अधिकृत वेबसाईट वर जाऊन सर्वात आधी तुम्हाला परीक्षेचे वर्ष सिलेक्ट करायचे आहे.उदाहरणार्थ. 2000 2. फॅकल्टी निवडावर्ष सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला तुमची फॅकल्टी काय आहे ते सिलेक्ट करायचे आहे.उदाहरणार्थ.Faculty of HumanitiesFaculty of Commerce and ManagementFaculty of Interdisciplinary StudiesFaculty of…
-
कालनिर्णय ॲप | कॅलेंडर ॲप्स | navin varshachya calendar | kalnirnay calendar apps
कालनिर्णय सौर तसेच वैदिक चंद्र घटनाांसाठी कॅलमॅनॅक आहे. कालनिर्णय ग्रुपला जगभरातील भारतातील प्रमुख पंचांग प्रकाशक म्हणून ओळखले जाते. 1973 मध्ये त्यांची स्थापना झाल्यापासून, हा गट क्रमांक 1 आणि सर्वात प्रामाणिक अल्मानॅक प्रकाशक म्हणून उदयास आला आहे, जो भारतातील सण आणि सर्व धर्मांच्या संस्कृतीबद्दल Updated माहिती प्रदान करीत आहे. परिभ्रमण (भारत) च्या लेखापरीक्षा ब्युरोच्या म्हणण्यानुसार, 1,81,87,168…