सोनल बोरसरे
आपले स्वागत आहे
-
यशवंतराव चव्हाण यांचे विचार Yashwantrao Chavan Quotes in marathi
यशवंतराव चव्हाण पावसाळ्यात नदीचे पाणी गढूळ असणारच. बुद्धी कितीही निर्मळ उदा, शुद्ध असली तरी तारुण्यात ती मलीन बनतेच. Yashwantrao Chavan राज्य कोणत्या पक्षाचे आहे,कोण चालवतो, यापेक्षा ते कसे चालविले जाते, याला फार महत्त्व आहे. Yashwantrao Chavan स्वातंत्र्याचा शोध हाच खरा सत्याचा शोध असु शकतो. याविषयी माझ्या मनात तीळ मात्र शंका नाही. Yashwantrao Chavan वैचारिक…
-
Gudipadawa wishes in marathi गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा
येवो समृद्धी अंगणी, वाढो आनंद जीवनी, तुम्हासाठी या शुभेच्छा, नववर्षाच्या या शुभदिनी… गुढीपाडव्याच्या शुभेच्छा ! दुःख सारे विसरुन जाऊ, सुख देवाच्या चरनी वाहू, स्वप्ने उरलेली… नव्या या वर्षी, नव्या नजरेने नव्याने पाहू… गुढी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा! वर्षामागून वर्ष जाती, बेत मनीचे तसेच राहती, नव्या वर्षी नव्या भेटी, नव्या क्षणाशी नवी नाती, नवी पहाट तुमच्यासाठी,…
-
संत गोरोबा काका / संत गोरा कुंभार पुण्यतिथी आरती
sant goroba kaka photo संत गोरा कुंभार पुण्यतिथी तारीख 26 एप्रिल 2025 संत गोरा कुंभार यांचे पूर्ण नाव संत गोरा कुंभार यांचे नाव गोरा कुंभार होते. त्यांना गोरोबा काका म्हणूनही ओळखले जाते. गोरोबा काका यांचे जन्मगाव संत गोरोबा काका यांचे जन्मगाव तेर आहे, उस्मानाबाद जिल्ह्यात आहे. हे गाव लातूरच्या जवळ आहे आणि येथे त्यांचे मंदिर आणि समाधी आहे. …
-
मैत्री दिनाच्या शुभेच्छा मराठी | Happy Friendship Day Marathi
फ्रेंडशिप डे स्टेटस मराठी, friendship day messages in marathi, friendship day wishes in marathi, maitri din quotes in marathi जरी माझे जिगरी मित्र कमी असले तरी जे आहेत ते बॉम्ब आहेत. 🍫 मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!🍫 एक निस्वार्थ “अनमोल” साथ म्हणजे मैत्री…. 🧨 ✨मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा…!🧨🤘 विश्वासाचं नातं कधी कमजोर होऊ देऊ…
-
Marathi status on mothers day Marathi quotes on aai
मृत्यु अनेक मार्गांनी येतो.. परंतु जन्मासाठी एकमेव मार्ग म्हणजेच आई जेव्हा घरात भाकरीचे चार तुकडे असतात अन खाणारे पाच असतात तेव्हा एक जण म्हणते मला भुख नाही ती म्हणजे आई. मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा आई मायेचा पाझर ….. ती जीवनाचा आधार…. तिच प्रेमाचे आगर…. तिच्याविना नाही संसार…. मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा !! पूर्वजन्माची पुण्याई असावी जन्म…
-
GOD QUOTES IN MARATHI देव शायरी मराठी
भगवान तुमच्या भावनांचे योग्य यंत्र होत आहे. तुमच्या भरलेल्या अपूर्ण प्रेमाचं, भगवान त्याच्या प्रेमाच कायम भरवतोस. भगवान भरराष्ट्राचेच मोठे दैवत आहे. तीचतंही जगणं भगवानचं स्वप्न आहे. भगवान नेहमीशी उत्तर देतात, पण समजून हा नसतात. जो तीथे असे आहे, तो त्याच्या भगवानमध्ये आहे. जो प्रेमपाठ करतो, तो त्याच्या भगवानमध्ये विश्वास ठेवणे. विश्वास कोणीही नव्हे…
-
हार्दिक अभिनंदन शुभेच्छा Congratulations Messages in Marathi
उशीरा का होईना पण तुला तुझ्या कामात यश मिळालं यातच सर्व काही आलं. तुझ्या मेहनतीने मिळवलेल्या यशासाठी खूप खूप अभिनंदन. आयुष्यात इतक्या अडचणींचा सामना करून मिळवलेल्या या यशाबद्दल अभिनंदन. तुला आयुष्यात जे हवं ते मिळो हीच इच्छा. मनापासून हार्दिक अभिनंदन तुझ्यासारख्या व्यक्तीला नेहमीच आयुष्यात असे भरभरून यश मिळायला हवे हीच इच्छा… तुला मनापासून…
-
Birthday Wishes For Nanad In Marathi नणंद वाढदिवस शुभेच्छा
हसत रहा तू प्रत्येक क्षणी, प्रत्येक दिवशी…तुझं आयुष्य असो समृद्ध, सुखांचा होवो वर्षाव असा असो तुझा वाढदिवसाचा दिवस खास. हॅपी बर्थडे नणंदबाई. फुलांमध्ये गुलाब आहेस तू, चांदण्यांमध्ये शुक्राची चांदणी आहेस तू, माझ्या सुखांचा मुकूट आहेस तू, हॅपी बर्थडे नणंदबाई. नणंदबाई आपणास वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा, आई तुळजाभवानी आपणास उदंड आयुष्य देवो जीवनाच्या प्रत्येक परीक्षेत तूम्ही…
-
सुनेला वाढदिवसाच्या शुभेच्छा Birthday Wishes for Daughter in Law in Marathi
भरल्या घराची शोभा असते सूनरित्या घराची उणीव असते सूनम्हटले तर सुखाची चव असते सूनम्हटलं तर दुःखाची दवा असते सूनसुनेला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा सून आहे आमची देवगाय भोळीपतीच्या सुखासाठी वाहते आहे संसाराची मोळीसून आमची माझ्या लाळाची छानती आहे आम्हास आमच्या मुली समानसुनेला वाढदिवसाच्या शुभेच्छा मुली सारखी सून आमच्या घरी आलीआनंद आणि सुख समृद्धीचा बहर…
-
Bhavpurna Shradhanjali in Marathi भावपूर्ण श्रद्धांजली स्टेटस
अतिशय कष्टातूनकुटुंब व सामाजिक जबाबदारी पार पाडतअसतांनाअचानक घेतलेली एक्झिटमनाला चटका लावून गेली…🙏भावपूर्ण श्रद्धांजली मामा.🙏 ही दोस्ती….तुटली रे….. नाही कोणाला दुःखवले,यहिं तक था सफर अपना…पुनर्जन्म घ्यावा हीच आमची प्रार्थना💐😭भावपूर्ण श्रद्धांजली मामा.💐😭 भावपूर्ण श्रद्धांजली .सर्वांचे लाडके काका…आणि सुपरिचित व्यक्तिमत्त्व स्व………यांचे आज निधन झाले.ईश्वर त्यांच्या आत्म्यासचिरशांती लाभो ही ईश्वरचरणीप्रार्थना! तसेच या कठीण समयीत्यांच्या कुटुंबीयांना हे दुःखपेलण्याची…